Thursday, 30 April 2020
१ मे महाराष्ट्र दिनानिमित्त *'राज्यस्तरीय मराठी राजभाषा जतन व संवर्धन ऑनलाईन परीक्षा-२०२०'*
📱💻🖥️ इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी इयत्ता निहाय व्याकरण घटकावर आधारित ऑनलाईन परीक्षा आयोजित केली असून सर्व विद्यार्थ्यांनी या परीक्षेत सहभागी होऊन आपल्या मातृभाषेचे जतन व संवर्धन करावे.
🗓️सर्टिफिकेट साठी आपला अचुक ईमेल 📩 आय टाकावा.
*(योगेश गांधेले ७८७५४७९६८१*
*तंत्रस्नेही शिक्षक तथा परीक्षा समन्वयक)*
📱*परीक्षेचे वैशिष्ट्ये*👇
*👉🏻 ऑनलाईन परीक्षा दिल्यानंतर तात्काळ गुण कळतील.
*👉🏻 एखादा प्रश्नाचे उत्तर चुकल्यास❌
बरोबर✅ उत्तराचा पर्याय दर्शवेल.
👉🏻 *सर्वात महत्त्वाचे: परीक्षा दिल्यानंतर तुमच्या ईमेलवर तात्काळ सर्टिफिकेट 🏆🥇 मिळेल.*(किमान ४०% गुण मिळणाऱ्या विद्यार्थ्यांना)
(इयत्ता निहाय विद्यार्थ्यांनी आपापल्या वर्गाची ऑनलाईन परीक्षा द्यावी.)
Friday, 17 April 2020
https://youtu.be/nHUnr_o7Vt0
इयत्ता: पाचवी
विषय: मराठी
घटक: पद्म
उपघटक: प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा (कविता)
सदर कवितेचा वरील👆 व्हिडीओ पाहून त्या संबंधित खालील👇 ऑनलाइन टेस्ट सोडवा.
*(तंत्रस्नेही शिक्षक : योगेश गांधेले)* *(मोबाईल ७८७५४७९६८१)*
ऑनलाइन टेस्ट सोडवण्यासाठी खालील लिंक ला टच करा👇
https://forms.gle/J41pE975bFLZCb1B9
Wednesday, 15 April 2020
Tuesday, 14 April 2020
Friday, 10 April 2020
Thursday, 9 April 2020
Wednesday, 8 April 2020
Subscribe to:
Comments (Atom)
Featured post
इयत्ता :नववी, विषय : मराठी व्याकरण वर आधारित ऑनलाइन टेस्ट
https://forms.gle/9NCEE1a3xC145Us17
-
हुशार हत्ती - एकदा एका गावामध्ये एक हुशार माणूस राहत असतो. ते गाव खूपच लहान असते. गावात थोडीच घरे असतात. तो माणूस सर्वांना चां...
-
अनोखा उपक्रम इयत्ता सातवीच्या विद्यार्थीनींनी घडवून आणली परिक्षेपे चर्चा चाय के साथ कुऱ्हे पानाचे येथील राजाराम धोंडू माध्यमिक विद्याल...
-
मोहामुळे भिकारी ठरला दुर्दैवी ! - मोहामुळे भिकारी ठरला दुर्दैवी ! एक भिकारी दिवसभर पुष्कळ नामजप करायचा. देवाला त्याची दया आली. एक दिवस देव...