Thursday, 30 April 2020

१ मे महाराष्ट्र दिनानिमित्त *'राज्यस्तरीय मराठी राजभाषा जतन व संवर्धन ऑनलाईन परीक्षा-२०२०'* 📱💻🖥️ इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी इयत्ता निहाय व्याकरण घटकावर आधारित ऑनलाईन परीक्षा आयोजित केली असून सर्व विद्यार्थ्यांनी या परीक्षेत सहभागी होऊन आपल्या मातृभाषेचे जतन व संवर्धन करावे. 🗓️सर्टिफिकेट साठी आपला अचुक ईमेल 📩 आय टाकावा. *(योगेश गांधेले ७८७५४७९६८१* *तंत्रस्नेही शिक्षक तथा परीक्षा समन्वयक)* 📱*परीक्षेचे वैशिष्ट्ये*👇 *👉🏻 ऑनलाईन परीक्षा दिल्यानंतर तात्काळ गुण कळतील. *👉🏻 एखादा प्रश्नाचे उत्तर चुकल्यास❌ बरोबर✅ उत्तराचा पर्याय दर्शवेल. 👉🏻 *सर्वात महत्त्वाचे: परीक्षा दिल्यानंतर तुमच्या ईमेलवर तात्काळ सर्टिफिकेट 🏆🥇 मिळेल.*(किमान ४०% गुण मिळणाऱ्या विद्यार्थ्यांना) (इयत्ता निहाय विद्यार्थ्यांनी आपापल्या वर्गाची ऑनलाईन परीक्षा द्यावी.)

2 comments: