Saturday, 16 May 2020
दिक्षा अँप महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (विद्या प्राधिकरण), पुणे आणि महाराष्ट्र राज्य पाठ्य पुस्तक व अभ्यासक्रम मंडळ(बालभारती),पुणे यांच्या संयुक्त प्रयत्नाने बनविण्यात आलेल्या DIKSHA app मध्ये आता मराठी माध्यमाच्या सर्व विषयांचे इयत्ता पहिली ते दहावी च्या सर्व घटकांवर ई- साहित्य उपलब्ध आहे! सदर ई साहित्य सर्व शिक्षक, विद्यार्थी व पालक पाठ्यपुस्तक, मोबाईल फोन तसेच संगणकाद्वारे वापरू शकतात.. 🏀कसे?.. १) पाठ्यपुस्तक: बालभारती पाठ्यपुस्तकात असलेले QR codes DIKSHA app द्वारे स्कॅन करून २) मोबाईल फोन: DIKSHA app मध्ये सर्च व फिल्टर या पर्यायांचा वापर करून ३) संगणक:आपल्या संगणकावर *DIKSHA Website* मध्ये सर्च व फिल्टर करून DIKSHA app मधील सर्व ई- डाऊनलोड करून offline वापरता येते!
Subscribe to:
Post Comments (Atom)
Featured post
इयत्ता :नववी, विषय : मराठी व्याकरण वर आधारित ऑनलाइन टेस्ट
https://forms.gle/9NCEE1a3xC145Us17
-
अनुभवाच्या जोरावर यश - अनुभवाच्या जोरावर यश - एका व्यापा-याने दुस-या प्रांतात जाऊन व्यापार करण्याचा निर्णय घेतला. त्याच्या शेजा-य...
-
हुशार हत्ती - एकदा एका गावामध्ये एक हुशार माणूस राहत असतो. ते गाव खूपच लहान असते. गावात थोडीच घरे असतात. तो माणूस सर्वांना चां...
-
उंदीर, कोंबडा आणि मांजर- एका उंदिराचे पिटुकले पहिल्यांदाच आपल्या बिळातून बाहेर पडले होते. ते इकडे तिकडे फिरून पुन्हा बिळात गेल्यावर आपल्य...
No comments:
Post a Comment