Wednesday, 27 May 2020
Saturday, 16 May 2020
दिक्षा अँप महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (विद्या प्राधिकरण), पुणे आणि महाराष्ट्र राज्य पाठ्य पुस्तक व अभ्यासक्रम मंडळ(बालभारती),पुणे यांच्या संयुक्त प्रयत्नाने बनविण्यात आलेल्या DIKSHA app मध्ये आता मराठी माध्यमाच्या सर्व विषयांचे इयत्ता पहिली ते दहावी च्या सर्व घटकांवर ई- साहित्य उपलब्ध आहे! सदर ई साहित्य सर्व शिक्षक, विद्यार्थी व पालक पाठ्यपुस्तक, मोबाईल फोन तसेच संगणकाद्वारे वापरू शकतात.. 🏀कसे?.. १) पाठ्यपुस्तक: बालभारती पाठ्यपुस्तकात असलेले QR codes DIKSHA app द्वारे स्कॅन करून २) मोबाईल फोन: DIKSHA app मध्ये सर्च व फिल्टर या पर्यायांचा वापर करून ३) संगणक:आपल्या संगणकावर *DIKSHA Website* मध्ये सर्च व फिल्टर करून DIKSHA app मधील सर्व ई- डाऊनलोड करून offline वापरता येते!
Thursday, 7 May 2020
*📱 ऑनलाईन प्रवेशाची सुवर्णसंधी!* आमच्या राजाराम धोंडू माध्यमिक विद्यालयात इयत्ता पाचवीत नवीन प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन प्रवेश देणे सुरू झाले आहे. कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे शाळेत प्रत्येक्ष भेट न देता तुम्ही तुमच्या पाल्याचा प्रवेश निश्चित करू शकता. आपल्या परिसरात इयत्ता पाचवीत नवीन प्रवेशित विद्यार्थी/ विद्यार्थिनी असल्यास त्याला/ तिला आमच्या शाळेत प्रवेश घेण्याची इच्छा असल्यास आपण आपल्या मोबाईलवर संबंधित विद्यार्थ्यांची माहिती भरून सहकार्य करू शकतात. नाव नोंदणीसाठी खालील दिलेल्या गूगल फॉर्म वरती क्लिक करून आवश्यक ती माहिती भरा आणि आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा. 👇 https://forms.gle/P7ZprQwsZXVF5VMe8 ऑनलाईन प्रवेशासंदर्भात काही अडचण आल्यास खालील क्रमांकावर संपर्क साधावा. *श्री.डी डी पाटील* *( 70663 06867)* मुख्याध्यापक: रा. धों माध्य. विद्यालय कु-हे पानाचे, तालुका : भुसावळ, जिल्हा: जळगाव *श्री महेंद्र काळे(वंजारी) सर* *(9766626724)* *तंत्रस्नेही शिक्षक: योगेश गांधले(7875479681)* 💥💥💥💥💥 घरी रहा! सुरक्षित रहा!सरकारी सूचनांचे पालन करा! 💥💥💥💥💥
Friday, 1 May 2020
Thursday, 30 April 2020
१ मे महाराष्ट्र दिनानिमित्त *'राज्यस्तरीय मराठी राजभाषा जतन व संवर्धन ऑनलाईन परीक्षा-२०२०'*
📱💻🖥️ इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी इयत्ता निहाय व्याकरण घटकावर आधारित ऑनलाईन परीक्षा आयोजित केली असून सर्व विद्यार्थ्यांनी या परीक्षेत सहभागी होऊन आपल्या मातृभाषेचे जतन व संवर्धन करावे.
🗓️सर्टिफिकेट साठी आपला अचुक ईमेल 📩 आय टाकावा.
*(योगेश गांधेले ७८७५४७९६८१*
*तंत्रस्नेही शिक्षक तथा परीक्षा समन्वयक)*
📱*परीक्षेचे वैशिष्ट्ये*👇
*👉🏻 ऑनलाईन परीक्षा दिल्यानंतर तात्काळ गुण कळतील.
*👉🏻 एखादा प्रश्नाचे उत्तर चुकल्यास❌
बरोबर✅ उत्तराचा पर्याय दर्शवेल.
👉🏻 *सर्वात महत्त्वाचे: परीक्षा दिल्यानंतर तुमच्या ईमेलवर तात्काळ सर्टिफिकेट 🏆🥇 मिळेल.*(किमान ४०% गुण मिळणाऱ्या विद्यार्थ्यांना)
(इयत्ता निहाय विद्यार्थ्यांनी आपापल्या वर्गाची ऑनलाईन परीक्षा द्यावी.)
Friday, 17 April 2020
https://youtu.be/nHUnr_o7Vt0
इयत्ता: पाचवी
विषय: मराठी
घटक: पद्म
उपघटक: प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा (कविता)
सदर कवितेचा वरील👆 व्हिडीओ पाहून त्या संबंधित खालील👇 ऑनलाइन टेस्ट सोडवा.
*(तंत्रस्नेही शिक्षक : योगेश गांधेले)* *(मोबाईल ७८७५४७९६८१)*
ऑनलाइन टेस्ट सोडवण्यासाठी खालील लिंक ला टच करा👇
https://forms.gle/J41pE975bFLZCb1B9
Wednesday, 15 April 2020
Tuesday, 14 April 2020
Friday, 10 April 2020
Thursday, 9 April 2020
Subscribe to:
Posts (Atom)
Featured post
इयत्ता :नववी, विषय : मराठी व्याकरण वर आधारित ऑनलाइन टेस्ट
https://forms.gle/9NCEE1a3xC145Us17
-
अनोखा उपक्रम इयत्ता सातवीच्या विद्यार्थीनींनी घडवून आणली परिक्षेपे चर्चा चाय के साथ कुऱ्हे पानाचे येथील राजाराम धोंडू माध्यमिक विद्याल...
-
अनुभवाच्या जोरावर यश - अनुभवाच्या जोरावर यश - एका व्यापा-याने दुस-या प्रांतात जाऊन व्यापार करण्याचा निर्णय घेतला. त्याच्या शेजा-य...
-
उपक्रम कथा क्रं - ३ सिंह आणि लांडगा | Lion and wolf एक सिंह आणि लांडगा असे दोघे वनातून फिरत असताना त्यांच्या कानी काही मेंढ़यांचा आवाज...